DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
03:56 AM | Sat, 02 Jul 2016

Download Our Mobile App

Download Font

एकाच कुटुंबातील चारजणांचा आत्महत्येचा प्रयत्न

172 Days ago
| by Prahaar

Nasa-blast

अंबरनाथमधील एकाच कुटुंबातील चारजणांनी जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

अंबरनाथ- अंबरनाथमधील एकाच कुटुंबातील चारजणांनी जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये चौघेही गंभीर जखमी आहेत.

अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील ही घटना असून यामध्ये  पती संजय चौधरी,त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी पेटवून घेतले. या घटनेत चौघेजण ९० टक्के भाजल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

चौघांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण कुटुंबियांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही समजलेले नाही.
()

Viewed 93 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1