DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
08:39 AM | Thu, 30 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

कमी किमतीचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल

166 Days ago
| by Prahaar

mobile

मोबाईलच्या विश्वात चीननेही आपला चांगल्या फिचर्ससहीत कमी किंमतीचा स्मार्टफोन स्पर्धेसाठी दाखल केला आहे.

नवी दिल्ली- मोबाईलच्या विश्वात चीननेही आपला चांगल्या फिचर्ससहीत कमी किंमतीचा स्मार्टफोन स्पर्धेसाठी दाखल केला आहे. कुलपॅड मोबाईल कंपनीचा ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा स्मार्टफोन भारतात दाखल केला आहे. या स्मार्टफोनची किंमत सहा हजार ९९९ रुपये आहे.

कमी किमतीत चांगले फिचर्स देणारा हा स्मार्टफोन मोबाईलप्रेमींच्या पसंतीस उतरणारा आहे. ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा स्मार्टफोन अँमेझोन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. शुक्रवार संध्याकाळी पाच नंतर या स्मार्टफोनचे रजिस्ट्रेशन सुरू होईल.

‘कूलपॅड नोट ३ लाइट’ स्मार्टफोनचे फिचर्स

» ५.० इंच डिस्प्ले

» ५.१ अँड्रॉईड लॉलिपॉप

» ७२० x १२८० पिक्सल रेझोल्यूशन

» एक गिगाहर्टझ क्वाडाकोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

» तीन जीबी रॅम

» १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

» पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

» १६ जीबीची इंटरनल मेमरी

» २५०० एमएएच बॅटरी

» किंमत सहा हजार ९९९ रुपये.
()

Viewed 128 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail
You might also want to read

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1