DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
07:06 PM | Sun, 26 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

चारोटी नाक्याजवळ टँकर उलटला

104 Days ago
| by Prahaar

Tanker-140316

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातकडे जाणारा थीनरचा टँकर उलटून भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

डहाणू - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातकडे जाणारा थीनरचा टँकर उलटून भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यामुळे वाहतूकही बराच काळ रखडली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंड, पाटील पाडा भागातून रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा टँकर गुजरातकडे जात होता.

त्यावेळी एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून टँकर उलटला. या टँकरमध्ये ज्वलनशील रसायन असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या टँकरचा चालक सुरक्षित असून आग लागल्यानंतर दोन तासांनी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
()

Viewed 48 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1