DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
06:16 AM | Fri, 01 Jul 2016

Download Our Mobile App

Download Font

जेएनयूमधील पीएचडीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

112 Days ago
| by Prahaar

hang-rope-100316

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएच.डी. करणा-या २५ वर्षीय विद्यार्थ्याने दिल्लीतील बेर सराय भागात आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले.

नवी दिल्ली-
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएच.डी. करणा-या २५ वर्षीय विद्यार्थ्याने दिल्लीतील बेर सराय भागात आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव दुष्यंत असून तो जेएनयूत पीएचडी करीत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बरेलीचा रहिवासी होता.

जेएनयू परिसरातील बेर सराय भागात भाड्याच्या घरात सध्या तो राहत होता. दुष्यंत गुरुवारी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कथित देशविरोधी घोषणाबाजी प्रकरण ताजे असल्याने या आत्महत्येच्या घटनेने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेने जेएनयू कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे.
()

Viewed 30 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1