DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
08:21 AM | Thu, 28 Jul 2016

Download Our Mobile App

Download Font

तुर्कीमध्ये बॉम्बस्फोटात १० ठार

197 Days ago
| by

Explosion-12

तुर्कस्थानमधील इस्तंबूल शहरात मंगळवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये १० नागरिक ठार झाले तर १५ जण गंभीर जखमी झाले.

इस्तंबूल- तुर्कस्थानमधील इस्तंबूल शहरात मंगळवारी बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये १० नागरिक ठार झाले तर १५ जण गंभीर जखमी झाले. हा हल्ला मंगळवारी दुपारच्या वेळेस झाला. हा आत्मघातकी दहशतवाद्याने घडविलेला स्फोट असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

इस्तंबूलमधील जगप्रसिद्ध “ब्ल्यू मॉस्क‘ ठिकाणापासून जवळ असलेल्या सल्तनत चौकामध्ये हा स्फोट घडविण्यात आला.  हा स्फोट इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने घडविल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

या स्फोटामध्ये १० जण ठार झाले तर १५ जण गंभीर जखमी आहेत. हा स्फोट कोणी केला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

तुर्कस्तानमध्ये गेल्या वर्षी दोन मोठे स्फोट घडविण्यात आले होते. या स्फोटामध्ये ११० पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले होते. तुर्कस्तानमधील हा सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता.
()

Viewed 49 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

REVOLUTIONARY ONE-STOP ALL-IN-1 MARKETING & BUSINESS SOLUTIONS

  • Digital Marketing
  • Website Designing
  • SMS Marketing
  • Catalogue Designing & Distribution
  • Branding
  • Offers Promotions
  • Manpower Hiring
  • Dealers
    Retail Shops
    Online Sellers

  • Distributors
    Wholesalers
    Manufacturers

  • Hotels
    Restaurants
    Entertainment

  • Doctors
    Chemists
    Hospitals

  • Agencies
    Brokers
    Consultants

  • Coaching Centres
    Hobby Classes
    Institutes

  • All types of
    Small & Medium
    Businesses

  • All types of
    Service
    Providers

FIND OUT MORE