DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
07:00 PM | Fri, 01 Jul 2016

Download Our Mobile App

Download Font

माहिममधील नयानगर झोपडपट्टीत भीषण आग

179 Days ago
| by Prahaar

Upavan-in-Thane

माहिम येथील रहेजा रूग्णालयाजवळ असलेल्या नयानगर या झोपडपट्टीला सोमवारी सकाळी भीषण आग लागली.

मुंबई- माहिम येथील रहेजा रूग्णालयाजवळ असलेल्या नयानगर या झोपडपट्टीला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे पाच टँकर घटनास्थळी पोहचले आहेत.

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

()

Viewed 43 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1