DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
05:57 PM | Thu, 30 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

स्पाईसजेटचा विमान प्रवास ७१६ रुपयांत

185 Days ago
| by Prahaar

Spice Jet

नव वर्षाच्या स्वागतानिमित्त स्पाईसजेट विमान कंपनीने एक ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली- विमानाने प्रवास करणा-या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. नव वर्षाच्या स्वागतानिमित्त स्पाईसजेट विमान कंपनीने एक ऑफर आणली आहे. यात स्पाईसजेट विमान कंपनीच्या ग्राहकांना फक्त ७१६ रुपयांत वन वे विमानप्रवास करता येणार आहे. हा विमानप्रवास देशांतर्गत प्रवाशांसाठी असेल.

२८ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत तिकीट बुकिंग केल्यावरच ग्राहकांना या संधीचा फायदा घेता येईल. तसेच या कालावधीत तिकीट बुकिंग केले असता १ फेब्रुवारी २०१६ ते २९ ऑक्टोंबर २०१६ या कालावधीत देशात तसेच विदेशातही सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
()

Viewed 77 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1