आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

अक्षय ठाकूरची दया याचिका फेटाळली

news

दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळली. यापूर्वी या प्रकरणातले दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग या दोघांचीही दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे.

त्यामुळे आता राष्ट्रपती कार्यालयाकडे एकही दया याचिका प्रलंबित नाही. अक्षय ठाकूरनं काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (AIR NEWS)

53 Days ago

Download Our Free App