आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

आज भारत - न्यूझीलंड अंतिम सामना

News

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना माऊंट मॉन्गनुईमधल्या बे-ओव्हल इथे आज सुरु आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या १४ षटकात ३ गडी बाद ७४ धावा झाल्या होत्या. (AIR NEWS)

47 Days ago

Download Our Free App