Promote your Business

आज महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा

News

आज देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत.

अलाहाबादमधे संगमात अनेक भाविक स्नान करत आहेत. मुंबईतही मंदिरांची रोषणाई आणि फुलांनी सजावट केलं असून, आज सकाळपासून प्रार्थनेसाठी लोक येत आहेत. शहर आणि उपनगरातल्या मंदिरांमधे भाविकांच्या रांगाच रांगा आहेत. (AIR NEWS)

40 Days ago

Download Our Free App