इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ आज मुंबई भेटीवर

News

सध्या भारतभेटीवर असलेले इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ आज मुंबईत भेटीवर आले आहेत.

आखिल भारतीय उद्योजक संघटना आणि मुंबईतल्या इराणच्या वाणीज्यदूत कार्यालयानं त्यांच्या सन्मानार्थ एका मेजवानीचं आयोजन केलं आहे. (AIR NEWS)

41 Days ago