A part of Indiaonline network empowering local businesses

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत आज अर्थसंकल्प सादर करणार

News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सकाळी ११ वाजता वर्ष २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.सीतारामन अर्थमंत्री म्हणून सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, सध्याच्या लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.यावर्षी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल. (AIR NEWS)

28 Days ago