खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यात चढाओढ

News

गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यात चढाओढ आहे. गतविजेत्या महाराष्ट्रानं काल पाच सुवर्ण पदकं जिंकून सतरा सुवर्णांसह एकूण पदकसंख्या ७६ वर नेत आघाडी कायम राखली.

हरयाणानंही आतापर्यंत १७ सुवर्णपदकं जिंकली असून, त्यांची एकूण पदकसंख्या ४७ झाली आहे. दिल्ली तिस-या, तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे. (AIR NEWS)

44 Days ago