गुवाहाटी इथं तिस-या खेलो इंडिया स्पर्धेत टेनिस आणि जलतरण स्पर्धा

News

गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिस-या खेलो इंडिया स्पर्धेत आज टेनिस आणि जलतरण स्पर्धा होतील. आज जलतरण प्रकारातल्या 14 सुवर्ण पदकांसाठी स्पर्धा होणार असून नेमबाजी, कुस्ती, तसंच भारोत्तोलन या प्रकारातही आज सुवर्णपदकासाठीच्या लढती होणार आहेत.

कालच्या सातव्या दिवशी महाराष्ट्रात एकूणा 128 पदकं मिळवत पदकतालिकेतलं अग्रस्थान कायम राखलं असून त्यानंतर हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि केरळ असा क्रम आहे. (AIR NEWS)

41 Days ago