आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

जम्मू-काश्मीरमध्ये ८ महिन्यांच्या बाळाला कोरोना

news

श्रीनगर (वृत्तसंस्था) : भारतात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दरम्यान जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एका ८ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. आठ महिन्याच्या बाळाला कोरोना झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

या आठ वर्षीय बाळाचे कुटुंब नुकतेच सौदी अरेबियावरुन भारतात परतले. या लहान बाळाच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे. श्रीनगरमधील रुग्णालयात या कुटुंबाला दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

(PRAHAAR)

65 Days ago

Download Our Free App