आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

दिल्लीतल्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सीबीएसईचा निर्णय

news

सीबीएसई अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ईशान्य दिल्लीतल्या परीक्षा केंद्रांवर आज होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीबीएसईनं घेतला आहे. मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा लवकरच केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

परीक्षा रद्द झालेल्या केंद्रांचा तपशील सीबीएसईच्या www.cbse.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ईशान्य दिल्ली वगळता दिल्लीच्या इतर भागात परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. (AIR NEWS)

135 Days ago

Download Our Free App

Advertise Here