आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

नवी दिल्लीत आजपासून आशियायी कुस्ती स्पर्धा सुरु

News

आशियाई कुस्ती स्पर्धा आजपासून नवी दिल्ली इथं सुरु होत आहे. इंदिरा गांधी स्टेडियमच्या खाशाबा जाधव सभागृहात येत्या २३ तारखेपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत फ्रीस्टाईल पुरुष, महिला, तसंच ग्रीको रोमन या तिन्ही प्रकारांमधे प्रत्येकी १० वजनी गटात स्पर्धा होईल.

ग्रीको-रोमन कुस्तीनं स्पर्धेला सुरुवात होणार असून, पहिल्या दिवशी ५५, ६३, ७७, ८७ आणि १३० किलो वजनी गटात मॅटवरचे सामने होतील. आज रात्री नऊ वाजेपर्यंत कुस्तीचे सामने रंगणार आहेत. (AIR NEWS)

40 Days ago

Download Our Free App