A part of Indiaonline network empowering local businesses

नागपूर क्रिकेट कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांत गुंडाळला

News

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान बॉर्डर-गावसकर चषक क्रिकेट कसोटी मालिकेमधला पहिला सामना काल नागपूरमध्ये सुरू झाला. पहिल्या डावात काल भारतानं ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर रोखलं. रवींद्र जडेजा यानं 5 तर आश्विननं 3 गडी बाद केले. त्यानंतर दिवसअखेर भारतानं 1 बाद 77 धावा काढल्या असून रोहित शर्मा 56 धावांवर खेळत आहे. (AIR NEWS)

437 Days ago