नाशिक: भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद; तीन जखमी

news

नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावकरनगर येथील वस्तीत सकाळच्या वेळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. ()

Download Our Free App