आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

भारत आणि अमेरिका यांच्यात ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराला अंतिम रुप

News

भारत आणि अमेरिका यांनी ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराला अंतिम रुप दिलं असून आरोग्य आणि तेल क्षेत्रासह तीन करारांवर सह्या झाल्या आहेत.

दोन्ही देशांच्या आरोग्य खात्यांनी मानसिक आरोग्याबाबत सामंजस्य करार केला आहे. दुसरा सामंजस्य करार वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबतचा आहे. (AIR NEWS)

33 Days ago

Download Our Free App