भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज राजकोटमधे होणार

News

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज राजकोट इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल.

दुपारी एकपासून आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीतून त्याचं थेट समालोचन प्रसारीत होईल. एम एम रेनबो आणि इतर फ्रिक्वेन्सीजवर आपण ते ऐकू शकाल. (AIR NEWS)

41 Days ago