A part of Indiaonline network empowering local businesses

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नव्या उंचीला स्पर्श केल्यानंतर ८४७ अंकांची वाढ नोंदवून बंद

news

देशातल्या शेअर बाजारात आज सलग चौथ्या सत्रात, तेजी राहिली त्यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज ८४७ अंकांची वाढ झाली आणि तो ७२ हजार ५६८ अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान या निर्देशांकानं ७२ हजार ७२१ अंकांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७ अंकांची वाढ नोंदवत २१ हजार ८९५ अंकांवर बंद झाला.
माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि बँकांचे समभाग आज तेजीत राहिले. (AIR NEWS)

47 Days ago