मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीच्या सत्रात ८७ अंकानी घसरण

News

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीच्या सत्रात ८७ अंकानी घसरण झाली, आणि तो ४१ हजार ७७२ अंकांवर आला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१ अंकांनी घसरुन १२ हजार ३०८ अंकावर आला. चलन बाजारात रुपया ८ पैशांनी वधारला. सकाळी विनिमय दर ७० रुपये ७८ पैसे प्रतिडॉलर इतका राहिला. (AIR NEWS)

34 Days ago