मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ

News

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात सुमारे १२८ अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक ४२ हजार ९ अंकांवर पोचला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २८ अंकांनी वाढ झाली आणि तो १२ हजार ३७१ अंकावर पोचला. चलन बाजारात रुपया ७ पैशांनी वधारला. सकाळी विनिमय दर प्रतिडॉलर ७० रुपये ७५ पैसे होता. (AIR NEWS)

42 Days ago