मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९१० अंकांची वाढ
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक आज 910 अंकांची झेप घेऊन 60 हजार 841 वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 243 अंकांची वाढ नोंदवत 17 हजाराचा टप्पा ओलांडून 17 हजार 854 वर बंद झाला. (AIR NEWS)