अझहरबैजानच्या बाकू इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाज स्पर्धेत आज झालेल्या दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात भारताच्या दिव्या टीएस आणि सरबजोत सिंह यांनी सुवर्णपदक पटकावलं.अंतीम फेरीत भारतीय नेमबाजांच्या जोडीनं सैबेरियाच्या दामिर मिकेक आणि झोराना अरुनोव्हिक या जोडीचा १६-१४ असा पराभव केला. (AIR NEWS)