A part of Indiaonline network empowering local businesses

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या अंतरिम अर्थ संकल्पाला संसदेची मंजूरी

News

संसदेनं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या अंतरिम अर्थ संकल्पाला मंजूरी दिली आहे. राज्यसभेनं काल लेखानुदान विधेयक, विनियोग विधेयक आणि केंद्र शासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर संबंधित विनियोग विधेयक तसंच वित्त विधेयक २०२४ लोकसभेकडे पाठवण्यास मंजूरी दिली. लोकसभेत ही विधेयकं याधीच मंजूर करण्यात आली होती. (AIR NEWS)

20 Days ago