A part of Indiaonline network empowering local businesses

३१ जुलैपर्यंत विक्रमी संख्येनं आयकर विवरणपत्रं दाखल

news

आय़कर विवरणपत्र, भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ जुलैपर्यंत ५ कोटी ८३ लाखापेक्षा जास्त विवरणपत्र दाखल झाली आहेत. रविवारी एका दिवसात ७२ लाख ४२ हजारापेक्षा जास्त विवरणपत्र दाखल झाली हा विक्रम असल्याचं महसूल विभागानं सांगितलं. (AIR NEWS)

576 Days ago