A part of Indiaonline network empowering local businesses

६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी

news

६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

५ ते १२ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी कॉर्बेव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरालाही औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यांनी १२ वर्षांवरच्या मुला-मुलींकरता झायकोव्ह डी या लशीच्या आपत्कालीन वापरालाही मंजुरी दिली आहे. (AIR NEWS)

763 Days ago