A part of Indiaonline network empowering local businesses

महाराष्ट्रातल्या ६ जागांसह राज्यसभेच्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी

news

राज्यसभेच्या १५ राज्यांमधल्या ५६ जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केली. या निवडणुकीसाठी उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. (AIR NEWS)

20 Days ago