A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांक्ष पाटीलनं कांस्य पदक

News

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं आहे. यासह तो २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. टोकिया ऑलिम्पिकमधला चीनचा सुवर्णपदक विजेता शेंग लिहाओ सुवर्ण तर डु लिंशु रजतपदकाचा मानकरी ठरला. (AIR NEWS)

391 Days ago