A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तैयवानच्या ताई त्झू यिंग हिनं पटकावलं विजेतेपद

News

तैवानची बॅडमिंटनपटू ताई त्झू यींग हिने बर्मिंगहॅम इथं झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं.

यींग हीनं काल झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या चेन यूफेई हिचा २१-१९, २१-१५ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तर डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलसन यानं तैवानच्या चोऊ तिएन चेन याचा २१-१३, २१-१४ असा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. (AIR NEWS)

1495 Days ago