ओदिशात आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काल पाचव्या दिवशी १४ पदकांसह अग्रस्थानी होतं. या १४ पदकांमधे सात सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे.
पंजाब विद्यापीठाचं पदकसंख्या १८ आहे. मात्र त्यांच्या सुवर्णपदकांची संख्या सहा असल्यानं ते दुसर्याद स्थानावर, तर १२ पदकांसह कर्नाटकातलं जैन विद्यापीठ तिसर्याी स्थानावर राहील. (AIR NEWS)