A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

news

चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून काल एकूण २३ हजार २७६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दोन हजार ३८८ संशयित तर २० हजार ८८८ बाधित रुग्णांची नोंद झाल्याचं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं म्हटलं आहे. चीननं शुक्रवारी ‘झिरो-कोविड पॉलीसी’ जाहीर केली होती, त्यानंतर चीन मधल्या बीजिंग सारख्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. (AIR NEWS)

519 Days ago