A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडाचं स्थान निश्चित

News

टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अॅ थलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 86 शतांश मीटर अंतरावर भाला फेकल्यानं तो यंदाच्या ऑलंम्पिकसाठी पात्र झाला आहे.

या ऑलंम्पिक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी 85 मीटरपर्यंत भाला फेकणं आवश्यक होतं. रोहित यादवनं 77 पूर्णांक 61 शतांश मीटर अंतरावर भाला फेकला. (AIR NEWS)

1541 Days ago