A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

धावपटू प्रणव देसाईला २०२२ विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

News

धावपटू प्रणव प्रशांत देसाईनं काल दुबई इथं २०२२ वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं आणि पुरुषांच्या २०० मीटर अंतिम फेरीमध्ये सर्वोच्च पारितोषिक मिळवलं.फाझा अजिंक्यपद स्पर्धांमधील माजी सुवर्णपदक विजेत्या देसाईनं २४ पूर्णांक ४२ सेकंदात शर्यत संपवली. (AIR NEWS)

756 Days ago