A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

निर्भया प्रकरणातल्या दोषीची उपचारात्मक याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

news

सर्वोच्च न्यायालयानं निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश याची नवीन याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मुकेशसह अन्य चार आरोपींना येत्या शुक्रचारी सकाळी साडेपाच वाजता फाशीची शिक्षा दिली जाईल.

मुकेशच्या याचिकेमधे काहीही तथ्य नसल्याचं न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं आहे. (AIR NEWS)

1493 Days ago