A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रदीप सरकार यांचं निधन

News

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रदीप सरकार यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. ते गेले काही दिवस किडनीच्या विकाराचा सामना करत होते. त्यांनी 'परिणीता', लगा चुनरी में दाग', मर्दानी आणि हेलिकॉप्टर ईला यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचं दिगदर्शन केलं होतं. त्यांनी कोल्ड लस्सी और चिकन मसाला, अरेंज्ड मॅरेज आणि फॉरबिडन लव्ह यासारख्या अनेक वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं होतं. (AIR NEWS)

391 Days ago