A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

महाराष्ट्रात कोकण, पुणे विभागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

News

महाराष्ट्रात कोकण आणि पुणे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आपल्या विभागातल्या सर्व जिल्हा यंत्रणांना सूचना दिल्याची माहिती महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन आणि मदत आणि पुनर्वसन विभागानं दिली आहे. (AIR NEWS)

1638 Days ago