A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मिताली राज हिची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

news

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिनं आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताची जर्सी घालून खेळणं आणि भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी एक सन्मान होता, अशा शब्दात मिताली राजनं निवृत्तीच्या वेळी भावना व्यक्त केल्या. (IMPUT FROM AIR )

680 Days ago