A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

राफेल विमानांची आणखी एक तुकडी भारतात दाखल

news

राफेल लढाऊ विमानांची फ्रान्सहून पाठवण्यात आलेली चौथी तुकडी काल भारतात पोहोचली. फ्रान्स च्या इस्तरेस हवाई तळावरून उड्डाण करून 3 राफेल विमानं काल थेट भारतात उतरल्याची माहिती भारतीय वायुसेनेने आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे. आपल्या प्रवासा दरम्यान यू ए ई - वायु सेने च्या टँकर द्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आलं. दोन्ही हवाई दलातील मजबूत संबंधांचा हा आणखी एक मैलाचा दगड असल्याचं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे. (AIR NEWS)

1111 Days ago

Video News