A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म सन्मान प्रदान

news

विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहेत. यंदा एकूण १०६ पुरस्कार देण्यात येत असून त्यात ६ पद्म विभूषण, ९ पद्म भूषण, तर ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. कुष्ठ रुग्णांवर उपचार पुनर्वसन आणि त्याबाबत जनजागृतीचं कार्य करणारे डोंबिवलीचे गजानन जगन्नाथ माने यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधन व्यक्त केलं. (AIR NEWS)

393 Days ago